BookShared
  • MEMBER AREA    
  • Devadnya (देवाज्ञा)

    (By Narayan Dharap)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 22 MB (22,081 KB)
    Format PDF
    Downloaded 598 times
    Last checked 9 Hour ago!
    Author Narayan Dharap
    “Book Descriptions: ज्याचा मी इतके दिवस शोध घेत होतो ते माझ्या हाती आलं होतं का? मृत्युरेषेपलीकडच्या कशाला तरी हेमांगीचं मन स्पर्श करून आलं होतं का? तिला हिप्नॉसिसखाली घालताच हा नवा अवतार पृष्ठावर आला होता. याचा अर्थ हाच होता - तिच्यात नवीन काहीतरी सामावलेलं होतं. रेषेपलीकडचा तो स्पर्श संसर्गजन्य होता. या विचाराच्या गोंधळात सारखं वाटत होतं, आपण काहीतरी विसरलो आहोत- मग एकदम आठवलं! कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज! मोत्याचा आवाज! ज्याक्षणी तो लाल डोळा उघडला त्याच क्षणी मोत्यानं मोठमोठ्यानं भुंकायला सुरुवात केली होती. मला ते दिसलं होतं, मोत्याला लांबवरूनही जाणवलं होतं.

    हे जे काही नव्यानं साकारलं होतं ते चांगलं नव्हतं, शुभ नव्हतं, कलंकित होतं. हेमांगीची शेवटच्या क्षणाची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. जगाबद्दल, मागे राहणारांबद्दल राग, संताप, द्वेष, मत्सर... समसमासंयोग असा तर प्रकार नव्हता?”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    जेव्हा मी जात चोरली होती

    ★★★★★

    Baburao Bagul

    Book 1

    The Mahabharata Secret

    ★★★★★

    Christopher C. Doyle

    Book 1

    ಅನ್ವೇಷಣ [Anveshana]

    ★★★★★

    S.L. Bhyrappa

    Book 1

    Jawai Bapunchya Goshti

    ★★★★★

    D.M. Mirasdar

    Book 1

    The Adventures of Sherlock Holmes (Sherlock Holmes, #3)

    ★★★★★

    Arthur Conan Doyle

    Book 1

    Bhokarvadichya Goshti

    ★★★★★

    D.M. Mirasdar