BookShared
  • MEMBER AREA    
  • काळेकरडे स्ट्रोक्स

    (By Pranav Sakhdev)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 21 MB (21,080 KB)
    Format PDF
    Downloaded 584 times
    Last checked 8 Hour ago!
    Author Pranav Sakhdev
    “Book Descriptions: उदास पोकळी... की पोकळीतच उदासी राहते भरून?
    समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
    का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय...
    कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय...
    कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
    कवितांमधून व्यक्त होत जातोय...

    आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
    कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
    दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
    या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
    मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास...अटळ!
    खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
    पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

    कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या क्यानव्हासवरचे...
    समीरच्या अंतरंगातले... असे हे भन्नाट बोल्ड
    काळेकरडे स्ट्रोक्स !”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    हसवणूक [Hasawanuk]

    ★★★★★

    P.L. Deshpande

    Book 1

    तणकट Tanakat (Novel)

    ★★★★★

    Rajan Gavas

    Book 1

    मार्ग [Marg]

    ★★★★★

    Milind Bokil

    Book 1

    स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट

    ★★★★★

    Avadhoot Dongare

    Book 1

    Cobalt Blue

    ★★★★★

    Sachin Kundalkar

    Book 1

    गोठण्यातल्या गोष्टी

    ★★★★★

    ऋषिकेश गुप्ते

    Book 1

    एका तेलियाने [Eka Teliyane]

    ★★★★★

    Girish Kuber

    Book 1

    Kaljugari

    ★★★★★

    हृषिकेश गुप्ते

    Book 1

    Chetkin

    ★★★★★

    Narayan Dharap