BookShared
  • MEMBER AREA    
  • फुकट [Phukat]

    (By D.M. Mirasdar)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 20 MB (20,079 KB)
    Format PDF
    Downloaded 570 times
    Last checked 7 Hour ago!
    Author D.M. Mirasdar
    “Book Descriptions: ‘फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा वाचकाचं लक्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’या कथेतून मिरासदार आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. तर ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मधून फेस्टिव्हलच्या फॅडवर त्यांनी भाष्य केलं आहे. आजची ढिसाळ कायदा-सुव्यवस्था आणि मंत्र्यांची ‘योग्यता’याचं मार्मिक चित्रण ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’या कथेतून केलं आहे. तर ‘एका शोकसभेचा वृत्तांत’या कथेतून त्यांनी माणसांचे विविध नमुने टिपले आहेत. या चारही विनोदी कथा श्रोत्यांना मनमुराद हसवतात आणि अंतर्मुखही करतात. राजकारण, समाजकारण, शिक्षण खातं, पोलिस खातं या क्षेत्रांतील व्यक्तींचं अत्यंत खुमासदार पद्धतीने केलेलं प्रातिनिधिक चित्रण त्या त्या खात्यातील विसंगतीवर बोट ठेवतंच; पण वाचकांना खळखळून हसायला लावतं. तेव्हा वाचकांना खळखळून हसवणारा हा कथासंग्रह सगळ्यांनी अवश्य वाचला पाहिजे, असा आहे.”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    Sattantar [सत्तांतर]

    ★★★★★

    Vyankatesh Madgulkar

    Book 1

    हुंकार [Hunkar]

    ★★★★★

    V.P. Kale

    Book 1

    अमृतवेल

    ★★★★★

    Vishnu Sakharam Khandekar

    Book 1

    Gavakadchya Goshti (गावाकडच्या गोष्टी)

    ★★★★★

    Vyankatesh Madgulkar

    Book 1

    बटाट्याची चाळ

    ★★★★★

    P.L. Deshpande

    Book 1

    RUNA

    ★★★★★

    Sudha Murty

    Book 1

    मोरावळा

    ★★★★★

    Shivaji Sawant

    Book 1

    Nagzira

    ★★★★★

    Vyankatesh Madgulkar

    Book 1

    Mahashweta

    ★★★★★

    Sudha Murty