“Book Descriptions: सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतररशियात निर्माण झाली निर्नायकी.रशियाला साम्यवादाच्या जोखडापासूनजास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादातबोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले.ते बहुतांशी फसले; तथापिव्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावरबसवण्याचा प्रयोग मात्रअपवाद ठरला.पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही.यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारूनपुतिननी देशाची सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली.विरोधकांचा काटा काढतानात्यांनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही.रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊनदेशविदेशांत त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली.राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हु” DRIVE