BookShared
  • MEMBER AREA    
  • शिवाजी कोण होता?

    (By Govind Pansare)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 24 MB (24,083 KB)
    Format PDF
    Downloaded 626 times
    Last checked 11 Hour ago!
    Author Govind Pansare
    “Book Descriptions: इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे.

    छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    A Nation of Idiots

    ★★★★★

    Daksh Tyagi

    Book 1

    The White Tiger

    ★★★★★

    Aravind Adiga

    Book 1

    Brotherless Night

    ★★★★★

    V.V. Ganeshananthan

    Book 1

    Sophie’s World

    ★★★★★

    Jostein Gaarder

    Book 1

    The Almanack of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness

    ★★★★★

    Eric Jorgenson

    Book 1

    பெண் ஏன் அடிமையானாள்?

    ★★★★★

    Periyar

    Book 1

    What Is Marxism?

    ★★★★★

    Emile Burns

    Book 1

    Karma: A Yogi's Guide to Crafting Your Destiny

    ★★★★★

    Sadhguru

    Book 1

    Masala Lab : The Science of Indian Cooking

    ★★★★★

    Krish Ashok

    Book 1

    I Am on the Hit List: A Journalist's Murder and the Rise of Autocracy in India

    ★★★★★

    Rollo Romig

    Book 1

    मृत्युंजय [Mrutyunjay]

    ★★★★★

    Shivaji Sawant

    Book 1

    Sapiens: A Brief History of Humankind

    ★★★★★

    Yuval Noah Harari

    Book 1

    More Days at the Morisaki Bookshop (Days at the Morisaki Bookshop, #2)

    ★★★★★

    Satoshi Yagisawa

    Book 1

    The Communist Manifesto

    ★★★★★

    Karl Marx

    Book 1

    The Lover Boy of Bahawalpur : How the Pulwama Case was Cracked

    ★★★★★

    Rahul Pandita

    Book 1

    A Case of Exploding Mangoes

    ★★★★★

    Mohammed Hanif