न्यूयॉर्क न्यूयॉर्क - एका नगरात जग [New York New York- Eka Nagarat Jag]
(By मीना प्रभू [Meena Prabhu])


Size | 21 MB (21,080 KB) |
---|---|
Format | |
Downloaded | 584 times |
Last checked | 8 Hour ago! |
Author | मीना प्रभू [Meena Prabhu] |
केवळ चारशे वर्षांची उमर याची. ते वसताना लंडन, रोम, दिल्ली, बैजिंगसारखी शहरं हजारो वर्ष सत्ता गाजवीत होती. त्यांच्यापुढे हे केवळ रांगतं बाळ. तरी या बाळानं मारुतीरायासारखी आकाशात झेप घेतली आणि त्या साऱ्यांना मागे टाकून बाजी मारली. एका दलदलीनं भरलेल्या, निरुपयोगी लांबट बेटाचं जगातलं सर्वांत बलाढ्य नगर बनलं...
ज्याचं नाव दोनदा उच्चारल्याखेरीज पुरेसं वाटू नये !”