BookShared
  • MEMBER AREA    
  • छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य

    (By Narhar Kurundkar)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 27 MB (27,086 KB)
    Format PDF
    Downloaded 668 times
    Last checked 14 Hour ago!
    Author Narhar Kurundkar
    “Book Descriptions: "खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला? राजांनी की खानाने? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधापाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य."
    "स्थायी यश मिळणार्‍या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय ... "”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    आहे मनोहर तरी... [Aahe manohar tari...]

    ★★★★★

    Sunita Deshpande

    Book 1

    अमृतवेल

    ★★★★★

    Vishnu Sakharam Khandekar

    Book 1

    Yuganta: The End of an Epoch

    ★★★★★

    Irawati Karve

    Book 1

    The Tatas: How a Family Built a Business and a Nation

    ★★★★★

    Girish Kuber

    Book 1

    रारंग ढांग [Raarang Dhang]

    ★★★★★

    Prabhakar Pendharkar

    Book 1

    Nadishta (नदीष्ट)

    ★★★★★

    Manoj Borgaonkar

    Book 1

    Sita: An Illustrated Retelling of the Ramayana

    ★★★★★

    Devdutt Pattanaik

    Book 1

    Elgar (एल्गार)

    ★★★★★

    Suresh Bhat

    Book 1

    मी अल्बर्ट एलिस

    ★★★★★

    Anjali Joshi

    Book 1

    काजळमाया (Kajalmaya)

    ★★★★★

    G.A. Kulkarni

    Book 1

    वाचत सुटलो त्याची गोष्ट [Vachat Sutalo Tyachi Goshta]

    ★★★★★

    निरंजन घाटे [Niranjan Ghate]

    Book 1

    Baluta

    ★★★★★

    Daya Pawar

    Book 1

    ಸಾರ್ಥ [Sartha]

    ★★★★★

    S.L. Bhyrappa

    Book 1

    मृत्युंजय

    ★★★★★

    Shivaji Sawant

    Book 1

    बोर्डरूम [Boardroom]

    ★★★★★

    Achyut Godbole

    Book 1

    बाळूच्या अवस्थांतराची डायरी [Baluchya Avasthantarachi Diary]

    ★★★★★

    Kiran Gurav