“Book Descriptions: Saint Dnyaneshwar & his supernatural life...
इंद्रायणी काठी
ज्ञानदेवा योगीराजा, तू समाधी साधिली । सगुणरुपी, तवकवाडी जड शिळा मी पाहिली ॥
संत नामदेवांनी शोक केला, ज्ञानदेव स्तब्ध, निश्चल होते....!
'इंद्रायणी काठी' हे ज्ञानदेवांवरील रसाळ संकीर्तन. ओघवत्या प्रासादिक भाषेत ज्ञानेश्वर माऊलींची जीवनगाथा मांडणारी रवीन्द्र भट यांची पहिलीच चरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीनेच रवीन्द्रांना लोकमान्यता मिळवून दिली. 'इंद्रायणी साहित्य, पुणे' यांनी या कादंबरीच्या आजवर सतरा आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत.” DRIVE